Thursday, December 10, 2020

नांदेडबिलोली शहरातीलमुकबधीर दिव्यांगमुलीवर अत्याचार करूनहत्या करणाऱ्यानराधमांना फाशीचीशिक्षा द्या


नांदेड
बिलोली शहरातील
मुकबधीर दिव्यांग
मुलीवर अत्याचार करून
हत्या करणाऱ्या
नराधमांना फाशीची
शिक्षा द्या: मागणी
अन्यथा दोन दिवसांत संपूर्ण जिल्हाभरात कॅन्डल मार्च
काढत उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार :- बेरोजगार
दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती कडुन
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर.
नांदेड, प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला
काळिमा फासणारी घटना हि नांदेड जिल्ह्यातील बिलोली
या शहरात काल दि 9 डिसेंबर 2020 रोजी घडली आहे.
निसर्गाने दिव्यांगत्व आलेल्या बिलोली येथील मुकबधीर
दिव्यांग मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करून तीची
निघृण पणे हत्या केली आहे.याच्याच निषेधार्थ कमल
फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष
समीती नांदेड कडुन आज दि 10 डिसेंबर 2020 रोजी
जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

No comments:

नांदेडबिलोली शहरातीलमुकबधीर दिव्यांगमुलीवर अत्याचार करूनहत्या करणाऱ्यानराधमांना फाशीचीशिक्षा द्या

नांदेड बिलोली शहरातील मुकबधीर दिव्यांग मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या: मागणी अन्यथा दोन दिवसां...