Thursday, December 10, 2020

नांदेडबिलोली शहरातीलमुकबधीर दिव्यांगमुलीवर अत्याचार करूनहत्या करणाऱ्यानराधमांना फाशीचीशिक्षा द्या

नांदेड
बिलोली शहरातील
मुकबधीर दिव्यांग
मुलीवर अत्याचार करून
हत्या करणाऱ्या
नराधमांना फाशीची
शिक्षा द्या: मागणी
अन्यथा दोन दिवसांत संपूर्ण जिल्हाभरात कॅन्डल मार्च
काढत उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार :- बेरोजगार
दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती कडुन
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर.
नांदेड, प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला
काळिमा फासणारी घटना हि नांदेड जिल्ह्यातील बिलोली
या शहरात काल दि 9 डिसेंबर 2020 रोजी घडली आहे.
निसर्गाने दिव्यांगत्व आलेल्या बिलोली येथील मुकबधीर
दिव्यांग मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करून तीची
निघृण पणे हत्या केली आहे.याच्याच निषेधार्थ कमल
फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष
समीती नांदेड कडुन आज दि 10 डिसेंबर 2020 रोजी
जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Monday, December 7, 2020

नांदेड : जिल्हाभरातील शेकडो दिव्यांग साहित्याच्या प्रतिक्षेत- बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती 

  2020

गतवर्षी मोठा गाजावाजा करत आयोजीत केलेल्या साहित्य शिबिरातील साहित्य व उपकरणे वाटपाचा जिल्हा प्रशासनालाच विसर 

नांदेड : नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील १६

ही तालुक्यांच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयव,

सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजणे अंतर्गत सेवाज्येष्ठ

नागरीकांसाठी विविध साधने व संसाधने मोफत वाटपासाठीसामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार,

भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (अलीम्को), जिल्हा

प्रशासन नांदेड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा

परिषद, समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त

विद्यमाने त्यावेळेसचे जिल्हाधिकारी अरून डोंगरे यांच्या

पुढाकारातून ता. १० डिसेंबर २०१९ ते ता. २६ डिसेंबर

२०१९ दरम्यान नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील

१६ ही तालुक्यांच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयव,

सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजणे अंतर्गत सेवाज्येष्ठ

नागरीकांसाठी विविध साधने व संसाधने मोफत वाटपासाठी

लाखों रुपये खर्चुन मोठा गाजावाजा करत तपासणी

शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाभरातील जवळपास १५ हजारांच्या वर

दिव्यांगांनी तपासणी केली होती

तसेच या शिबीरातील साहित्य हे तीन महिन्यांतच म्हणजे

मार्च २०२० मध्येच भेटणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून

सांगण्यात आले होते त्यामुळे या शिबीरात जिल्हाभरातील

जवळपास १५ हजारांच्या वर दिव्यांगांनी तपासणी केली

होती परंतु मार्च महिण्यातच कोरोना महामारीमुळे

टप्याटप्याने लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. तसेच

तत्कालीन जिल्हाधिकारी डोंगरे यांची ही बदली झाल्यामुळे

तसेच वाटपाचा कार्यकाळ दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे

बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष

राहुल सिताराम साळवे यांनी विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.

विपीन ईटणकर यांची भेट घेऊन हे साहित्य त्वरीत वाटप

करावे अशी मागणी केली.

A

जागतिक दिव्यांग दिनी वाटप करावे

लाखों रुपये खर्चुन मोठा गाजावाजा करत तपासणी

शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अद्याप हे

साहित्य व उपकरणे वाटप केले नसल्याने दिव्यांगावर ह

अन्याय असल्याचा आरोप राहूल साळवे यांनी केला आहे.सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार,

भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (अलीम्को), जिल्हा

प्रशासन नांदेड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा

परिषद, समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त

विद्यमाने त्यावेळेसचे जिल्हाधिकारी अरून डोंगरे यांच्या

पुढाकारातून ता. १० डिसेंबर २०१९ ते ता. २६ डिसेंबर

२०१९ दरम्यान नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील

१६ ही तालुक्यांच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयव,

सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजणे अंतर्गत सेवाज्येष्ठ

नागरीकांसाठी विविध साधने व संसाधने मोफत वाटपासाठी

लाखों रुपये खर्चुन मोठा गाजावाजा करत तपासणी

शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाभरातील जवळपास १५ हजारांच्या वर

दिव्यांगांनी तपासणी केली होती

तसेच या शिबीरातील साहित्य हे तीन महिन्यांतच म्हणजे

मार्च २०२० मध्येच भेटणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून

सांगण्यात आले होते त्यामुळे या शिबीरात जिल्हाभरातील

जवळपास १५ हजारांच्या वर दिव्यांगांनी तपासणी केली

होती परंतु मार्च महिण्यातच कोरोना महामारीमुळे

टप्याटप्याने लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. तसेच

तत्कालीन जिल्हाधिकारी डोंगरे यांची ही बदली झाल्यामुळे

तसेच वाटपाचा कार्यकाळ दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे

बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष

राहुल सिताराम साळवे यांनी विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.

विपीन ईटणकर यांची भेट घेऊन हे साहित्य त्वरीत वाटप

करावे अशी मागणी केली.

जागतिक दिव्यांग दिनी वाटप करावे

यावेळी डॉ. विपीन यांनी सर्व साहित्य व उपकरणे आलेले

आहेत आपण लवकरच वाटप करू असे आश्वासन दिले होते.
परंतु आज पुर्ण एक वर्ष झाले तरी जिल्ह्यातील शेकडो
दिव्यांगांना अद्याप एडिप योजणे अंतर्गत साहित्य वाटप
करण्यात आले नाहीत याचाच विसर जिल्हा प्रशासनाला
पडल्यामुळे श्री साळवे यांनी हे साहित्य जिल्हा प्रशासनाने
ता. ३ डिसेंबर २०२० रोजी जागतिक दिव्यांग दिनी वाटप
करावे असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

नांदेडबिलोली शहरातीलमुकबधीर दिव्यांगमुलीवर अत्याचार करूनहत्या करणाऱ्यानराधमांना फाशीचीशिक्षा द्या

नांदेड बिलोली शहरातील मुकबधीर दिव्यांग मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या: मागणी अन्यथा दोन दिवसां...